कोपरगाव प्रतिनीधी ः सबंध राज्यात मराठा आरक्षण मागणीचा जोर वाढत असताना कोपरगाव शहरात देखील सोमवारपासून सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात देख
कोपरगाव प्रतिनीधी ः सबंध राज्यात मराठा आरक्षण मागणीचा जोर वाढत असताना कोपरगाव शहरात देखील सोमवारपासून सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव शहरात देखील अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमरण उपोषण सुरू केले असून शहरासह तालुक्यातील अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवत उपोषण स्थळी भेट देत असून त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने देखील निवेदन देत पाठिंबा दर्शविला आहे. हे निवेदन देते प्रसंगी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, विलास परजणे, बद्रीनाथ शिंदे, अरुण वाघमारे, नानासाहेब मापारी, रामदास कदम, गोविंद घाडगे, सुदाम कदम, भरत शिंदे, सोमनाथ शिंदे, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, भानुदास शिंदे, पोपट जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS