Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रवी माळवे यांनी केला अंध व मुकबधीरांसोबत वाढदिवस साजरा

राहुरी /प्रतिनिधीः एक हात मदतीच्या ग्रुपचे कार्यकर्ते रवी माळवे यांनी त्यांचा वाढदिवस बाभळेश्‍वर येथील अंध व मुकबधीर मुलांसोबत साजरा केला.  त्यान

अखंड हरिनाम सप्ताहसाठी निघोज ग्रामस्थांचे अमूल्य योगदान ः जंगले महाराज शास्त्री
मनपा प्रशासनाची कामगार संघटनेला खोटी आश्‍वासने…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

राहुरी /प्रतिनिधीः एक हात मदतीच्या ग्रुपचे कार्यकर्ते रवी माळवे यांनी त्यांचा वाढदिवस बाभळेश्‍वर येथील अंध व मुकबधीर मुलांसोबत साजरा केला.  त्यानिमित्ताने  त्यांनी मुलांना स्नेहभोजन दिले.
अनेकांनी रवी माळवे यांचा सत्कार करत शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले. तसेच ग्रुपचे दानशुर व्यक्तिमत्व रविंद्र शेठ मैड व अशोककाका मैड यांनी मुलांना क्रिकेटचे साहित्य वाटप केले. या प्रसंगी चिंतामणी, उदयशेठ महाले, गणेश नागरे, दिनेश डहाळे,शिवाजीशेठ नागरे, रविंद्रशेठ भास्कर माळवे, मेजर शेवंते, शामशेठ बोर्‍हाडे, ज्ञानेश्‍वर साबळे, दिपक दिवेकर, सोमनाथ आहेर, चव्हाण,राधाताई मोरे ,सुलोचना माळवे ,मंगल खांडेकर,अर्जुन टाक, गजानन बोकंद, अमितशेठ कुलथे, मनोजशेठ सोनवणे, सुनील पाटील तसेच अंध व मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक सय्यद आणि समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS