Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार

मुंबई ः मुंबईच्या चेंबूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वार

पेठ  तालुक्यातील  १०२ जि. प. शाळेतील विध्यार्थीना    प्रयास फाऊंडेशन ट्रस्ट नवी मुंबई तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा घट
जगात भारत अव्वल !

मुंबई ः मुंबईच्या चेंबूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. 15 वर्षीय पीडित मुलगा आणि 20 वर्षीय आरोपी तरुणी एकाच परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. इतकेच नाही, तर त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार देखील केले.

COMMENTS