शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड

कोपरगाव-आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईबाबा संस्थान देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी राज्यात अनेकांचा डोळा होता.

अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण
खारघर प्रकरणी सरकारने राजीनामा द्यावा
निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको

कोपरगाव-आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईबाबा संस्थान देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी राज्यात अनेकांचा डोळा होता.मात्र शांत,संयमी,अभ्यासु कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी अंत्यंत कमी वयात पक्षात दाखवलेली विश्वासार्हता बघुन पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांचेवर ही जबाबदारी सोपवली आहे.त्यांची निवड झाल्याची बातमी समजताच कोपरगाव तालुक्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष साजरा केला.

COMMENTS