Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त

नागपूर : नागपुरात सीएनजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. नागपुरात सीएनजीचे जर 10 रुपयांनी कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कम

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक -गिरीश महाजन
प्रजासत्ताक दिनादिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध? ;माजी आ. मुरकुटेंकडून चौकशीची मागणी

नागपूर : नागपुरात सीएनजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. नागपुरात सीएनजीचे जर 10 रुपयांनी कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे नागपूरकरांना मोठा दिलास मिळाला आहे. एका वर्षांत नागपुरात सीएनजी 26 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नागपुरात सीएनजी 116 रुपये प्रति किलो होता. तोच दर आता  89 रुपये 90  पैशांवर आला आहे. 15 ऑगस्ट च्या रात्रीपासून नागपुरात सीएनजीचे दर प्रति किलोमागे दहा रुपयांनी कमी झाल्यामुळे सध्या 89 रुपये 90 पैसे एवढा सीएनजीचा प्रति किलोचा दर झाला आहे.

COMMENTS