Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार

मुंबई ः पोलिस भरती दरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले होते. आता देखील 3 विद्यार्थ्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

बॉबी देओलच्या सासू मर्लिन अहुजा यांचं निधन
तरुणाचा मुळशी पॅटर्न; ‘बर्थडे बॉय’ तलवारीसह पोलिसांच्या ताब्यात | LOK News 24
निर्घृण हत्येने यवतमाळ शहर हादरलं (Video)

मुंबई ः पोलिस भरती दरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले होते. आता देखील 3 विद्यार्थ्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलात भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर करण्यात आला. मुंबई पोलीस भरती 2021 च्या भरती प्रक्रियेत रुईया कॉलेज येथे या तीन विद्यार्थ्यांचे सेंटर आले होते. त्यावेळी या तीनही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. आरोपींनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ब्लूटूथचा वापर करून पेपर सोडवल्याचे निदर्शनास आले आहे.

COMMENTS