Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पोलिस मित्र मदत केंद्र महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेशवर येवले

श्रीगोंदा/ प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हयांचे सामाजिक कार्यकर्ते  व निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेले  ज्ञानेश्‍वर विठलराव येवले यांची जिल्हा अध्यक्षपदी

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
श्री रामेश्‍वर विद्यालय वारीच्या विद्यार्थिनींनी दिला दातृत्वाचा संदेश
दूध उत्पादकांना प्रति लिटर किमान पाच रुपये लाभांश द्या !

श्रीगोंदा/ प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्हयांचे सामाजिक कार्यकर्ते  व निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेले  ज्ञानेश्‍वर विठलराव येवले यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करणयात आली. या निवडी संदर्भात येवले यांनी पोलीस मित्र मदत म्हणून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.  आपल्या जिल्हयांतील होणारा भ्रष्टाचार तसेच अन्याय विरोधात लढा देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून दयावा व पोलीस प्रशासनास शासनाकडून निधी उपलब्ध  करून दयावा. अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना येवले यांनी संघटनेच्या नियमानुसार पोलीस प्रशासनास मदत करुन सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी  कटिबद्ध राहिल. तसेच संघटना अध्यक्ष गजेंद्र यांनी माझ्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.  हि निवड पोलीस मित्र मदत केंद्र संघटना महाराष्ट्र  राज्य या संघटनेचेे संस्थापक अध्यक्ष गजेंद्र  यांच्या मार्गदर्शनाखाली करणयात आली  आह.े पत्रकार ज्ञानेश्‍वर येवले यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. विविध संघटनां तसेच श्रीगोंदा तालुक्यातून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS