Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीचे निकाल उद्या जाहीर होणार

पुणे प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निका

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला ; हल्लेखोरांची ओळख पटली
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कायम ‘एक नंबर’ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर : नवाब मलिक

पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार mahresult.nic.in https://hsc.mahresults.org.in http://hscresult.mkcl.org

COMMENTS