Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न

जळगाव प्रतिनिधी - शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. वधु वरच्या हस्ते लग्न मंडपातच शेतकऱ्यांना वडाच्या रोपट्य

कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी एफटीआयमार्फत चित्रपट शिक्षणाला सुरुवात होणार : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक ; अजिनाथ हजारे विजयी
डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ कथासंग्रहास राज्य पुरस्कार 

जळगाव प्रतिनिधी – शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. वधु वरच्या हस्ते लग्न मंडपातच शेतकऱ्यांना वडाच्या रोपट्या सह बियाणे वाटप करण्यात आले आहे. मुक्ताई नगरमधील अंतूर्ली येथील विवाह सोहळ्याची  संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. जळगावातील एका बियाणे विक्रेत्याने आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात शेतकऱ्यांना चक्क वडाचं रोपटे, अन् बियाण्याचं वाटप करत शेतकऱ्यांची बांधिलकी जोपासली आहे. एकनाथ खडसे यांच्या सह राजकीय तसेच सर्वचं क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

COMMENTS