Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली अकोल्यातील दंगलग्रस्त भागाला भेट 

  अकोला प्रतिनिधी - राज्याचे वैद्यकीय शिक्षण,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी काल रात्री अकोला येथे सोशल मीडियावरुन वायरल झालेल्या एका सोशल म

पंंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आढळले भुयार
बियाणे, खते विक्रीत लिंकिंग केल्यास कठोर कारवाई होणार
नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-2 संवर्गाच्या ’ग्रेड पे’च्या वाढीची मागणी

  अकोला प्रतिनिधी – राज्याचे वैद्यकीय शिक्षण,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी काल रात्री अकोला येथे सोशल मीडियावरुन वायरल झालेल्या एका सोशल मीडियावरील संदेशामुळे दोन गटांमध्ये दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला होता यामुळे दंगल ग्रस्त भागांमध्ये टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली या दंगल ग्रस्त दंगलग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली असून ही घटना पूर्वनियोजित होती यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचे व गाड्यांचे नुकसान झाले असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली… आहे तर यावेळी त्यांनी दंगलीत मृत झालेल्या व्यकतीच्या परिवाराला भेट देऊन त्याचे संत्वन केले. आणि मृतकाच्या कुटुंबाला चार लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी जाहीर केल आहे.

COMMENTS