Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 येवल्यात पाणीकपात ; पाच दिवसाला होणार पाणीपुरवठा 

नाशिक प्रतिनिधी – येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

गावा गावात सहजपणे उपलब्ध होणार्‍या अवैध हातभट्टीच्या दारू विक्री थांबवावी
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे
गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा समारोप

COMMENTS