Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड तालुक्यात सोमेश्वर  परिसरात  गारांचा वादळी वार्‍यासह पाऊस

नांदेड प्रतिनिधी - नांदेड तालुक्यातील सोमेश्वर ,रहाटी व परिसरातील भागात आज मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह अर्धा तास गारपीट

आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 
जिल्ह्यातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
ईडीची कारवाई चुकीची ः ईश्‍वरलाल जैन

नांदेड प्रतिनिधी – नांदेड तालुक्यातील सोमेश्वर ,रहाटी व परिसरातील भागात आज मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह अर्धा तास गारपीट झाली. या परिसरात शेतकरी आपली जनावरे शेळी, बैल ,म्हैस जनावरांना गारपिटीचा मार खावा लागला अचानक वादळी वारा व गारपीट झाल्यामुळे या परिसरात गरिबांच्या घरावरील पत्रे वाढणे उडून गेली तर काही पत्रावर मोठमोठी गार्‍यांच्या मार्‍यामुळे छिद्र पडली आहेत या गारी मोठमोठ्या असल्याने अनेक फळझाडाचे रुकसान झाले आहे तसेच शेतातील ऊस ,केळी या भागातील अतोनात नुकसान झाले आहे .या भागातील महसूल यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन या परिसरात झालेल्या जनावरे शेती या पिकांचा व घरावरील पत्रांचा तात्काळ सर्वे करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. या गारपिटीने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS