Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिडको  हडको  परिसरासह  ग्रामीण भागात रमजान ईद ऊत्साहात साजरी..

नांदेड प्रतिनिधी - रमजान ईद निमित्ताने सिडको परिसरातील खुबा  मस्जीद येथे समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठाण करून दुवा मागितली तर दुध डेअरी येथील

सोलापूरात तापमाण चाळीशी पार
अहमदपुरात 11 जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा
धुळ्यात बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड

नांदेड प्रतिनिधी – रमजान ईद निमित्ताने सिडको परिसरातील खुबा  मस्जीद येथे समाज बांधवांनी सामुदायिक नमाज पठाण करून दुवा मागितली तर दुध डेअरी येथील ईदगाह मैदान येथे ही नमाज पठाण करून ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर सिडको परिसरातील खुबा मस्जीद येथे अवतार मित्र मंडळ यांच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
रमजान ईद निमित्ताने सिडको परिसरातील 22 एप्रिल रोजी खुबा मस्जीद येथे सामुदायिक नमाज पठाण आदा  करण्यात आले यावेळी मौलाना फारुख साब, यांनी दुवा मागितली , यावेळी अवतार सिंग सोडी मित्र मंडळ सिडको  यांच्यावतीने रमजान ईद निमित्ताने  मस्जीद कमिटी अध्यक्ष शेख अन्सारी, शेख रसुल चुडीवाले, अहातखान पठाण, शेख सौयौधदीन,शेख लतीफ, शेख मोईन लाठकर, अशफाक मोईदीन, अफजल भाई, मुख्तार खान, यांच्या सह समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश रायेवार,राजुसिंग टमान्ना, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,पत्रकार दिंगाबर शिंदे,छायाचित्रकार सारंग नेरलकर, सचिन बारटक्के यांनी पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या,तर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धनेगाव मुझामपेठ येथील दुध डेअरी ईदगाह मैदान रमजान ईद निमित्ताने सामुदायिक नमाज पठाण करून मौलाना मंहमद इरफान यांनी दुवा मागितली यावेळी परिसरातील समाजातील शेख कोसर,शेख जिकीर, शेख खालेद,मुकीद पठाण, सय्यद बाबा,ग्रामपचायत सदस्य गफुर भाई, शेख एजाज,शेख आयुब,मंहमद मुखीद,यांच्या सह समाज बांधव यांच्ये तातेराव  ढवळे,संग्राम निलपत्रेवार, शिवाजी बुचडे माजी पोलीस पाटील गोपीचंद पाटील धनेगावकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी धनेगाव, मुझामपेठ वसरणी, सिडको व ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस उपनिरीक्षक बालाजी नरवटे  व सिडको येथे पोलीस अंमलदार मारोती माने यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त  ठेवला होताहोता तर सिडको परिसरातील खुबा, फिरदोस,नुर मस्जीद परिसरात मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ. रईसौधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक  किशन वाघमारे, अर्जुन बागडी यांनी स्वच्छता कर्मचारी यांनी साफ सफाई केली.

COMMENTS