Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक

भोपाळ : मध्य प्रदेशमधील सिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी सातच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणार्‍या दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या. मालगाड्या एकमेकांवर आदळून इंजिनलाही आग लागली. या अपघातात एका लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला, राजेश प्रसाद गुप्ता असे लोको पायलटचे नाव आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थिनींना एसटीकडून शाळेतच पास वाटपाचे नियोजन
Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)
संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा मोदींचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

COMMENTS