भारतात 24 तासात 3,52,991 नवे कोरोना रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात 24 तासात 3,52,991 नवे कोरोना रुग्ण

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,52,991 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 2812 नागरिकांचा मृत्य झाला आहे.

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधार्‍यांची तात्काळ दुरुस्ती करा
राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल
अधिकार्‍यांच्या बदल्या मागे घेण्याची नामुष्की…

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,52,991 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 2812 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 2,19,272 नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 1,73,13,163 रुग्ण झाले असून एकूण 1,43,04,382 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 28,13,658 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 1,95,123 आहे.आतापर्यंत देशात 14,19,11,223 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 14,02,367 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 27 , 93 , 21 , 177 चाचण्या घेण्यात आल्या.

COMMENTS