Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी मागासलेल्या समाजाचा अपमान करतात परंतु माफी मागण्यास तयार नाही – अनुराग ठाकुर 

नागपूर प्रतिनिधी - राहुल गांधी उद्या सुरतच्या कोर्टात हजर होणार या विषयावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वारंवार मागासलेल्या समाजा

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर 
संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
सारा अली खानने ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला लावले कुलूप

नागपूर प्रतिनिधी – राहुल गांधी उद्या सुरतच्या कोर्टात हजर होणार या विषयावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वारंवार मागासलेल्या समाजाचा अनादर करून माफी मागत नाही, राहुल गांधींची काय मजबुरी आहे, त्यामुळे राहुल गांधीं वर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.गेल्या तीन वर्षांपासून हा खटला सुरू होता.त्यांनी हवी असती तर त्यांनी माफी मागितली असती,पण ज्या दिवशी निकाल आला त्याच दिवशी राहुल गांधी म्हंटले आहे की, मी गांधी आहे मी माफी मागणार नाही.राहुल गांधींनी कधीच सावरकरांची माफी मागितली नाही.आदर केला नाही.राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या लोकशाहीच्या विरोधात परदेशी लोकांचा पाठिंबा मागितला आहे.

COMMENTS