Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजारो महिलांसोबत नवनीत राणां यांनी हनुमान चालीसा पठन

अमरावती प्रतिनिधी - अमरावती शहरातील रावीनगर परिसरात असलेल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दरवर्षी हनुमान जयंती महोत्सव साजरा केला जात असतो.

नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.
खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा

अमरावती प्रतिनिधी – अमरावती शहरातील रावीनगर परिसरात असलेल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दरवर्षी हनुमान जयंती महोत्सव साजरा केला जात असतो.यंदाही या हनुमान जयंती महोत्सवाला प्रारंभ झाला असून आज हजारो भाविक महिलांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावत हजारो महिलां सोबत 11 वेळा हनुमान चालीसा पठण केले..मागिल वर्षी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावून खासदार नवनीत राणांनी हनुमान चालीसा पठण केले होते.

COMMENTS