गोंदिया प्रतिनिधी - अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये सरसकट बोनस जाहीर करत शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण पसरले
गोंदिया प्रतिनिधी – अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये सरसकट बोनस जाहीर करत शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण पसरले होते. पण सरकारने बोनसची घोषणा होऊन दीड महिना उलटला मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून बोनसचे पैसे जमा झाले नाहीं, त्यामूळे शेतकरी बोनसची वाट पाहत आहे. तर सरकारने बोनसची घोषणा मात्र केली पण अद्यापही पैसे जमा न झाल्याने सरकारने शेतकऱ्यांची थट्टा तर केली नाहीं अशा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थीत होत आहे.
COMMENTS