Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडियाच्या विमानाची टक्कर टळली

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानि

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं परळीत आयोजन – खासदार प्रीतम मुंडे 
आजबे महाराजांचे नातू संस्कार खिलारे याला राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक
नजरुद्दीन नायकवडी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे हा अपघात टाळण्यात यश आले. दरम्यान या घटनेनंतर नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील दोन कर्मचार्‍यांवर बेजबाबदारीचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले. मलेशियाहून येणारे नेपाळ एअर लाइन्सचे विमान आणि आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

COMMENTS