Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे कशाला हवे आहेत बारा हजार कोटी या सरकारने वाटले आहेत आणखीन या पुढील नुकसान भरपाई या सरकारला द्यावीच लागेल आणि देणारच. या अगोदरच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
एकनाथ शिंदे : इव्हेंट मॅनेजमेंट न करणारा एकमेव नेते !
ममदापूरातून गोमांसह दोन आरोपींना अटक

COMMENTS