Homeताज्या बातम्यादेश

दोन महिन्यात 916 किलो सोने जप्त

नवी दिल्ली ः वाढलेले दर आणि अधिक करामुळे देशात सोन्याची तस्करी वाढत आहे. कस्टम आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (डीआरआय) 2023 च्या जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यांतच एकूण 916.37 किलो सोने जप्त केले आहे. 2022 मध्ये संपूर्ण वर्षभरात 2,283.38 किलो सोने जप्त केले होते. म्हणजेच याच्या 38.44 टक्के सोने विभागाने केवळ दोन महिन्यांतच पकडले आहे.

 ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री होणार लवकरच आई
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा
जोगेश्‍वरवाडीतील नागरिकांना रेशनचा माल मिळावा ; अन्यथा उपोषण

COMMENTS