Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

कल्याण प्रतिनिधी – हवामान विभागा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यागी होती हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसानी हजेरी लावली असून कल्याण डोंबिवली परिसरात पहाटे पहाटे  विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसल्याने पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली असून अनेक चाकरमान्यांना रिक्षेचा पर्याय निवडायला लागला आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी
मुंबईत 27 तारखेपर्यंत पूर्वीचेच निर्बंध
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे

COMMENTS