Homeताज्या बातम्या

पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे

पुणे : ईस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील दोन संशयितांशी संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापेमारी केली. यात

इस्लामपूरमध्ये आजपासून महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन
खा. नीलेश लंके यांचा राजधानीत चक्क रिक्षातून प्रवास
सरनाई यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत! l DAINIK LOKMNTHAN

पुणे : ईस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील दोन संशयितांशी संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापेमारी केली. यात पुणे येथे तलहा खान याच्या घरी शोधमोहीम राबविण्यात आली आहे. दिल्लीतील ओखला, जामिया येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

COMMENTS