Homeताज्या बातम्या

गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

मुंबई ः गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ

छत्रपती शिवराय कल्याणकारी राजे होते – आ.आशुतोष काळे
वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान
पती-जावा-सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा | LOKNews24

मुंबई ः गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल.  

COMMENTS