Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव चोरी गेल्याची बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल

बुलढाणा प्रतिनिधी – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे चोरी गेल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. आमचं चोरीला गेलेले चिन्ह आणि नाव पोलिसांनी तपास करून परत आणून द्यावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या
मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले
अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र

COMMENTS