Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 महाराष्ट्रात सर्वात आधी शरद पवार यांनी गद्दारीचं बीज रोवला  – खा. प्रतापराव जाधव 

बुलढाणा प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की शरद पवार ब्रह्मदेव आणि कुठल्याही समस्येवर जादूची कांडी फिरवली की समस्या दूर होते.या महारा

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल
ट्रम्प टेरिफमुळे जग मंदीच्या दिशेने ?
फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी – उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की शरद पवार ब्रह्मदेव आणि कुठल्याही समस्येवर जादूची कांडी फिरवली की समस्या दूर होते.या महाराष्ट्रात सर्वात आधी गद्दारीचं बीज कोणी रोवला असेल तर ते शरद पवार असा गंभीर आरोप खा.प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांवर केला आहे.तसेच अजित पवार ची सकाळी सात वाजता शपथ घेतली आणि तीन दिवसांनी राजीनामा दिला तर गद्दारी कोण करतय अशी ही टीका यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.चिखली येथे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे..

COMMENTS