Homeताज्या बातम्या

गोदावरी एक्सप्रेसचे सहा डब्बे रुळावरून घसरले

सिंकदराबाद : विशाखापट्टणमकडून सिंकदराबादला येणार्‍या गोदावरी एक्सप्रेसचे सहा डबे हैदराबादपासून 40 किलोमीटर अंतरावर रुळावरून घसरले. यामुळे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशाखापट्टणमहून सिकंदराबादला जाणार्‍या गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही. हैदराबादपासून 40 किमी अंतरावर असलेल्या बिबीनगर आणि घाटकेसर रेल्वे स्थानकांदरम्यान अंकुशपूरजवळ सकाळी हा अपघात झाला.

विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र
पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त !
4600 कोटींच्या चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी ; केंद्र सरकारचा निर्णय

COMMENTS