Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकीयाचा अपघात

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री मुंबईतील एका स्टुडिओमध्ये जात असताना हा अपघात झाला आहे. लहान मुलांच्या स्कुल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे.

सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था टॉप-तीनमध्ये – केंद्रीय मंत्री गोयल
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
सामंथाला उचलून घेत ‘खिलाडी’ अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री.

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री मुंबईतील एका स्टुडिओमध्ये जात असताना हा अपघात झाला आहे. लहान मुलांच्या स्कुल बसने उर्वशीच्या कारला धडक दिली आहे. ही धडक फारच जोरदार असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. अभिनेत्री उर्वशी ढोलकीया मुंबईतील मीरा रोडवर स्थित असणाऱ्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी जात होती. दरम्यान अभिनेत्रीला एका स्कुल बसने जोरदार धडक दिली. ही धडक फारच भयानक होती. सुदैवाने उर्वशी आणि तिचा संपूर्ण स्टाफ अगदी सुखरुप आहे. उर्वशीने स्कुलबसविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीय. तिच्या मते हा केवळ एक अपघात होता. आणि आपण एकदम सुखरुप असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे

COMMENTS