Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसबा निवडणुकीत आचारसहिंतेचा भंग

पुणे ःकसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या दिवसापासून पुणे आणि चिंचवडमध्ये आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. असे असताना आचारसंहिते

ऍड. बाळासाहेब, योग्यच म्हणाले!
चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा जाहीर माफीनामा
मुंबईतील नेकेड बाय नायकाच्या शॉपचे उद्घाटन

पुणे ःकसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या दिवसापासून पुणे आणि चिंचवडमध्ये आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. असे असताना आचारसंहितेच्या काळात भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक कसबा मतदारसंघात भाजपाचे चिन्ह असलेले झेंडे दिसून आले आहेत. दरम्यान प्रशासनाने यावर अजूनपर्यंत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतंय का असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. कसबा मतदारसंघा आचारसंहिता जाहिर झालेली असताना पक्षाचे झेंडे झळकत आहेत.

COMMENTS