अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील निलेश चंदाराणा या व्यक्तीने ऑनलाईन शॉपींगमध्ये एका कंपनीच्या ॲपव्दारे मोबाईल ऑर्डर केला असता त्यांना ओरीजनल मोबाईल ऐवजी डमी मोबाईल व साबन मिळाली आहे. यामुळे ग्राहकाने याबद्दल कंपनीकडे तक्रार केली असुन यावर संबंधितांवर कारवाई करून ओरीजनल मोबाईल देण्याची मागणी त्यांनी केली.

COMMENTS