अकोला प्रतिनिधी - अमरावतीच्या ए.सी.बी कार्यालयाकडे जाण्यासाठी अकोला वरून वीस ते पंचवीस गाड्यांसह रवाना झाले असुन ते अमरावती येथील ए.सी.बी कार्
अकोला प्रतिनिधी – अमरावतीच्या ए.सी.बी कार्यालयाकडे जाण्यासाठी अकोला वरून वीस ते पंचवीस गाड्यांसह रवाना झाले असुन ते अमरावती येथील ए.सी.बी कार्यालयात हजर राहणार. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी आज एसीबी कार्यालयात चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. भाजप हे इंग्रजांपेक्षा खराब आहे. आपले पुर्वज हे देश स्वतंत्र होण्यासाठी जेल मध्ये गेले. तर मग आपण आपल्या पक्षावर अन्याय होत असेल तर त्यासाठी जेल मध्ये गेलो तर काही होत नाही. आमदार रवी राणा याला मी ओळखत नाही. पण खासदार नवनीत राणा यांचा पती म्हणुन त्यांची ओळख आहे. शक्ती प्रदर्शन कोणीही करु नये.
COMMENTS