बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षात ठिंबक आणि तुषार सिंचन करण्यासा
बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षात ठिंबक आणि तुषार सिंचन करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १९ हजार ३९३ शेतकऱ्यांना एका वर्षात ३८ कोटी ७९ लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ठिंबक आणि तुषार या सूक्ष्म सिंचनाखाली ११ हजार ४०५ हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली आहे, जिल्ह्यात अनेक शेतकरी आपली पारंपारिक पिके वगळून फळबाग सह इतर हंगामी पिके घेताना दिसतात, आणि त्यांना संरक्षित सिंचन देण्यासाठी उपलब्ध झालेल्या या व्यवस्थेचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे.
COMMENTS