महाराष्ट्र प्रशासनाला झालेलं इन्फेक्शन शिंदे फडणवीस सरकारने दूर केलं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र प्रशासनाला झालेलं इन्फेक्शन शिंदे फडणवीस सरकारने दूर केलं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 बीड प्रतिनिधी - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती रॅलीच्या कार्यक्रमा

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२ l पहा LokNews24
अजित पवारांची थेट अमित शहांशी खलबते
एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल

 बीड प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती रॅलीच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केली. त्यामुळे पुन्हा शासन प्रशासन सुदृढ झालं असून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे 2023 मध्ये महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं काम हे सरकार करणार असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेवर देखील फडणवीसांनी उत्तर दिली. तर अजित पवारांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 

COMMENTS