Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल मध्ये घेण्यात आला मॉकडिल

औरंगाबाद प्रतिनिधी- 27 डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्

ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी- 27 डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक डिल घेण्यात आला यावेळी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन व्यवस्था, विविध मशिनरी, बेड व्यवस्था, अचानकपणे कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्यास त्यांची व्यवस्था पूर्णपणे करता येईल का? या तयारीची मॉकडिल घेण्यात आली असून याची माहिती डॉक्टर पारस मंडलेचा यांनी पत्रकारांना माहिती दिली की चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून औरंगाबाद शहरात दोन रुग्ण आढळून आले असून त्यांच्या पुढील तपासणीचे अहवाल अजून प्राप्त झाले नसून त्यांना झालेल्या कोरोना कोणत्या प्रकारचा आहे. हा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे. महानगर पालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यास त्याला लढा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

COMMENTS