Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपा आमदार राम सातपूते यांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरात भव्य रँली

अहमदनगर प्रतिनिधी- हिंदू धर्मांतर करणाऱ्या फास्टर पाठीश घालणाऱ्या राहुरी पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांच निलबंन करा व भाजपा आमदार राम सातपूते यांनी अधिवेशनात लावलेल्या लक्षवेधी समर्थना मध्ये आज श्रीरामपुर मध्ये राष्ट्रीय श्री राम संघ व हिंन्दु धर्मरक्षक सेना व समस्त हिंन्दु बांधवाच्या वतिने अहमदनगर जिल्हातील श्रीरामपुर येथे फटाके फोडुन निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रदेश काँग्रेस समितीवर नगरच्या चौघांना संधी
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार आशुतोष काळे
बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात

COMMENTS