बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

बुलढाणा प्रतिनिधी– २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये ग्राहकांचे अधिकार आणि जागरूकता या बाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध स्टॉल लावत ग्राहक दिनाची जनजागृती केली.

रक्ताने माखलेल्या रिक्षावाल्याला रस्त्यावर फरफटत नेलं ! l LOK News 24
शहरातील कुख्यात गुंडाने केलेल्या या हल्ल्याने उडाली एकच खळबळ | LOKNews24
 रेल्वे रुळाच्या बाजूला असतात हे बॉक्स, तुम्हाला माहितीय का याचा उपयोग ?

COMMENTS