आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी

विरोधी पक्षाच्या गटाचा धुव्वा

अमरावती प्रतिनिधी- आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाच्या निवडणूकीत 1100 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहे.

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
बुलढाण्यातील 259 ग्रामपंचायतीचा 80.47 टक्के मतदान
ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  

अमरावती प्रतिनिधी– आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाच्या निवडणूकीत 1100 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार दत्ता विधाते यांचा पराभव केला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारची सलग 25 वर्षापासून बेलोरा ग्रामपंचायत वर सत्ता आहे तर भय्या कडू यांनी काँग्रेसच्या दत्ता विधाते यांचा 1100 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे कडू यांच्या पॅनलचे 13 पैकी 13 सदस्य विजयी झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

COMMENTS