Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात

जळगाव प्रतिनिधी- चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे प्रशासनाची जय्यत तयारी निकाल ऐकण्यासाठी ग्रामपंच

विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !
गेवराई तील दोन वाळु माफियांची हार्सुल काराग्रृहात रवानगी
गेवराई येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

जळगाव प्रतिनिधी– चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे प्रशासनाची जय्यत तयारी निकाल ऐकण्यासाठी ग्रामपंचायत उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यां मध्ये उत्सुकता तर उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष. मतमोजणीसाठी पाच टेबल लावण्यात आलेले आहेत त्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व कोतवाल असे 35 जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे कुठेही अनुचित प्रकार घडवूनी यासाठी कडक पोलीस बंदोबस लावण्यात आलेला आहे.

COMMENTS