Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोखंडी सळीने पतंग काढण्याच्या प्रयत्नात 13 वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू 

  बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा येथील वावरे ले आऊट मध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलाचा 11 केव्हीच्या तारेवरून लोखंडी सळीने पतंग काढताना विद्युत

इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 
सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू
तारेचा शॉक लागून बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू

  बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा येथील वावरे ले आऊट मध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलाचा 11 केव्हीच्या तारेवरून लोखंडी सळीने पतंग काढताना विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १४ डिसेंबरला सायंकाळी घडली आहे..प्रणव विनोद बोरकर असे मृतक मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरे तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले होते..आज मृतदेहवर शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे

COMMENTS