बीड - ऊस भरून साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक तरुण जागीच ठार झा

बीड – ऊस भरून साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी मागून धडकली. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक तरुण जागीच ठार झाला. बीडच्या केज- मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोगजवळ ही धक्कादायक घटना घडलीय. आकाश राजाभाऊ नेहरकर अस मयत तरुणाचे नाव आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळेच सदर अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS