Homeताज्या बातम्या

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या

याप्रकरणी चुलत बहिणीवर हत्या केल्याचा संशय आहे

जालना प्रतिनिधी - जालना शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. काकांकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीचा गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्य

अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले
’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या

जालना प्रतिनिधी – जालना शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. काकांकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीचा गळ्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. १३ वर्षाच्या चुलत बहिणीवर हत्या केल्याचा संशय आहे.घनसावंगी तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली ईश्वरी या आठ वर्षीय इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीची गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जालना शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS