साऊथ सुपरस्टार महेश बाबू पोरका झाला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 साऊथ सुपरस्टार महेश बाबू पोरका झाला

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

 साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांचं निधन झालं आहे. दोन महिन्यांपूर्वीच आई

‘इलेक्ट्रीक पब्लिक ट्रान्सपोर्ट’ देशाला परवडणारे : नितीन गडकरी
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच

 साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांचं निधन झालं आहे. दोन महिन्यांपूर्वीच आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांचं वयाच्या 80 वर्षी सोमवारी पहाटे निधन झालं.

COMMENTS