राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

जालना प्रतिनिधी  - राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope)यांच्या मुखड्यामुळे कोरोना काळात महाराष्ट्रात

दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही –  माजी गृहमंत्री दिलीप वळसे 
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

जालना प्रतिनिधी  – राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope)यांच्या मुखड्यामुळे कोरोना काळात महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर(Babanrao Lonikar) यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारने एकही लस विकत घेतली नाही. ग्लोबल टेंडरच्या   नावाखाली केवळ फसवणूक केली आणि एकही लस विकत घेतली नाही. त्यामुळे लबाड लांडगं ढोंग करतंय लस आणण्याचं सोंग करतंय, असं म्हणत लोणीकर यांनी राजेश टोपे आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यावर टीका केली आहे.

COMMENTS