सुषमा अंधारेंचा गुलाबरावांवर मिश्किल टोला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारेंचा गुलाबरावांवर मिश्किल टोला

मला गुलाबरावांचा गालगुच्चा घेयचाय ; सुषमा अंधारे

जळगावात महाप्रबोधन यात्रा घेण्यात आली. यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपस्थित

सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार
 ‘गुलाबराव तुमचा माज उतरवणार’ ; सुषमा अंधारें 
“नीतू आणि नीलू हे माझे भाचे प्रचंड आगाऊ” 

जळगावात महाप्रबोधन यात्रा घेण्यात आली. यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपस्थिती होती. प्रबोधन यात्रेतील सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांचे भाषण तुफान झालं. भाषणात भाजप आणि शिंदे गटावर फटकेबाजी केली. यात सगळ्यात जास्त गुलाबरावांवर टीका केली आहे. ” दरम्यान पुन्हा सुषमा अंधारेंबाबत काही बोललं गेलं तर घरात घुसून मारू” अशी ताकीदच शरद कोळींनी दिली आहे. तर सुषमा अंधारेंनी गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

COMMENTS