आमिरच्या घटस्फोटानंतर फातिमा शेख सोशल मीडियात ट्रोल

Homeमनोरंजनफीचर

आमिरच्या घटस्फोटानंतर फातिमा शेख सोशल मीडियात ट्रोल

मुंबई : अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलीवुडमध्ये करियरची सुरुवात केली ती सुपरस्टार आमिर खानबरोबर २०१६ मध्ये. दंगलमधील भूमिकेने लोकप्रिय झालेली फातिमा

देहदानाचा निर्णय समाजास दिशादर्शक राहील
तजेलदार आणि चमकदार चेहरा हवाय….? मग नका करू अश्या चुका…
Aurangabad : “या” मातेवर आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

मुंबई : अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलीवुडमध्ये करियरची सुरुवात केली ती सुपरस्टार आमिर खानबरोबर २०१६ मध्ये. दंगलमधील भूमिकेने लोकप्रिय झालेली फातिमा सन शेख ही आमिरबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलीवुडमध्ये करियरची सुरुवात केली ती सुपरस्टार आमिर खानबरोबर २०१६ मध्ये. दंगलमधील भूमिकेने लोकप्रिय झालेली फातिमा सन शेख ही आमिरबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चाही सुरू होत्या.

आमिर खानने या अफवांचे कधीच खंडन केले नाही. तर फातिमाने आमिरशी नाव जोडणे त्रासदायक असल्याचे म्हटले होते. आमिरकडे एक मेन्टॉर आणि मित्र म्हणून पाहत असल्याची तिने प्रतिक्रिया दिली होती. आमिर खानने या अफवांचे कधीच खंडन केले नाही. तर फातिमाने आमिरशी नाव जोडणे त्रासदायक असल्याचे म्हटले होते. आमिरकडे एक मेन्टॉर आणि मित्र म्हणून पाहत असल्याची तिने प्रतिक्रिया दिली होती. आमिर खानबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चेनंतर फातिमाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. लोकांच्या नजरेत एक वाईट व्यक्ती म्हणून चित्रण होऊ नये, अशी तिने भावना व्यक्त केली होती. काहीही वाईट केले नाही, असेही ती म्हणाली होती आमिर खानबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चेनंतर फातिमाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. लोकांच्या नजरेत एक वाईट व्यक्ती म्हणून चित्रण होऊ नये, अशी तिने भावना व्यक्त केली होती. काहीही वाईट केले नाही, असेही ती म्हणाली होती. मला त्रासदायक वाटते. कारण, मी वाईट करते, असे लोकांना वाटू नये. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकते. मात्र, काही दिवस त्याचा परिणाम होतो, असे फातिमाने मुलाखतीत म्हटले होते. मला त्रासदायक वाटते. कारण, मी वाईट करते, असे लोकांना वाटू नये. पण, मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकते. मात्र, काही दिवस त्याचा परिणाम होतो, असे फातिमाने मुलाखतीत म्हटले होते.

COMMENTS