Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान

सचिन आहिर यांचा आरोप; नेमकं काय घडलं?

मुंबई- भाजपच्या वरळी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे(Rahul Deshpande) यांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे  आमदार सचिन आहिर(Sa

महाराष्ट्रात मजबूत पाया रोवण्यासाठी ऑनक्वेस्टची नाशिक स्पेशालिटी लॅबोरेटरीसोबत हातमिळवणी  
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
मीरा बोरवणकरांच्या पुस्तक निमित्ताने! 

मुंबई– भाजपच्या वरळी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे(Rahul Deshpande) यांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे  आमदार सचिन आहिर(Sachin Ahir) यांनी केला आहे.”हाच का मराठी कलाकारांचा सन्मान? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचं गायन सुरु होते. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचं तेथे आगमन झालं. त्यावेळी भाजप नेत्यांनी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केला. याच प्रकाराबद्दल सचिन आहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS