आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना मिळाले करोडोंचे गिफ्ट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना मिळाले करोडोंचे गिफ्ट

ओम राऊत यांना दिलेल्या गिफ्टचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत(Om Raut) यांचे नाव चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. मा

पंकजा मुंडेंना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी
आयजींच्या विशेष पथकाचा चासमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
  दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं  

आदिपुरुष चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत(Om Raut) यांचे नाव चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान आदिपुरुष चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना खूप मोठे आणि महागडे गिफ्ट दिले आहे. भूषण कुमार यांनी ओम राऊत यांना दिलेल्या गिफ्टचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

COMMENTS