या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे – अतुल लोंढे

उमेदवार ऋतुजा लटके हया 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार

अकोला प्रतिनिधी  - काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) हे भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीसाठी अकोल्यात आले होते. ऋतुजा लटके ह्या न्य

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर
एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला
मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामाला वेग

अकोला प्रतिनिधी  – काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) हे भारत जोडो अभियानाच्या पूर्व तयारीसाठी अकोल्यात आले होते. ऋतुजा लटके ह्या न्यायालयात गेल्या म्हणजे सत्तेचा गैरवापर लोकतांत्रिक संस्थांना आपल मटीक बनवायचं आणि या लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम या देशात गेल्या आठवर्ष झाली सुरु आहे. अंधेरीची पोटनिवडणूक ही सध्या राज्यात चर्चेचा विषय असून येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार ऋतुजा लटके हया 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ऋतुजा लटके यांचा राजिनामा जो त्यांनी मान्य केला नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात जावं लागलं असल्याची टीका काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

COMMENTS