एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची त्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळावं नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

अमरावती प्रतिनिधी -  विदर्भाच कुलदैवत व अमरावतीच्या अंबादेवी व एकवीरा देवीचं खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलं, दोन किलोमीटर अनवा

असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा
नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध
स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना नवनीत राणा भावुक

अमरावती प्रतिनिधी –  विदर्भाच कुलदैवत व अमरावतीच्या अंबादेवी व एकवीरा देवीचं खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलं, दोन किलोमीटर अनवायी पायाने चालत राणा दाम्पत्याने  पदयात्रा केली. राणा दाम्पत्याने अंबादेवीच दर्शन घेताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं खरी बाळासाहेबांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीच आहे, एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस आहे त्यामुळे शिंदे यांनाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी अंबादेवीकडे साखड घातलं अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

COMMENTS