‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोनल आणि हुमाचा हा नवा अंदाज

बॉलिवूड मधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी(Huma Qureshi) यांच्या ‘डबल एक्सएल’ आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात वाढलेले वजन आणि बॉडी शेमिंग या गंभीर विषयावर सोनाक्षी आणि हुमा बोलताना दिसत आहेत. एकंदर चित्रपटातील दोघींच्याही लूकने आणि सोबतच संवादानेही प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे.

वाघाचे कातडे विकणार्‍या तिघांना मुंबईत अटक
परिनिर्वाण चित्रपट इतिहास घडवणार – सुनील शेळके
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार पालकमंत्री मुश्रीफ

COMMENTS